¡Sorpréndeme!

ट्रम्पने केली साजरी दिवाळी म्हणून चरफडले चीन | India China Latest News In Marathi

2021-09-13 0 Dailymotion

अमेरिकेचे सलोख्याचे संबंध चीनच्या पचनी पडत नाही असे दिसते. त्यात सीमेवर त्यांची रोजची कुरापती सुरूच आहे. बलाढ्य अर्थव्यवस्थेचे धनी अमेरिका भारताला पाठिंबा देते हे पाहून चीनची तळपायाची आग मस्तकात जाणं साहजिक होत.भारताचा सगळ्यात मोठा सण जगभरात ठिकठिकाणी साजरा होताना दिसत आहेत. या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना शुभेच्छा देत आपल्या शोशल मिडियाच्या हॅण्डल द्वारे त्यांनी भारताच्या सुख-समृद्धी करता प्रार्थना केल्या. व्हाईट हाऊस मध्ये हा कार्यक्रम साजरा झाला. ट्रम्प सोबत अनेक पदाधिकारी भारताचे निवडक नागरिकही ही होते. या वेळेस मोदी आपले चांगले मित्र आहेत असेही ते म्हणाले त्यामुळे चीनच्या माध्यमांनी याला उचलून धरले आहे. आता पाहावं हे लागेल चीन आंतरराष्टीय पटलावर आपला काय डाव खेळेल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews